पुणे येथील टेकरेल फाऊंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा-२०१७ चे आयोजन

पुणे येथील टेकरेल फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्याऱ्या गरीब, होतकरू व अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ५०% सवलतीत प्रवेश देण्यासाठी गुरुवार ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'कर सहाय्यक' पदांच्या एकूण २९६ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विक्रीकर विभागातील कर सहाय्यक (गट-क) पदांच्या एकूण २९६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची ...

औरंगाबाद येथे द युनिक अकॅडमीच्या 'देवा जाधवर' यांची मोफत कार्यशाळा

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता शुक्रवार दिनांक २६ मे २०१७ रोजी 'तापडिया नाट्यमंदिर' समर्थनगर, औरंगाबाद येथे सकाळी १०:०० वाजता मा. देवा ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'महाराष्ट्र शिक्षण सेवा परीक्षा-२०१७' जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा व जिल्हा तांत्रिक सेवा (गट-क) संवर्गातील १२३ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब) अंतर्गत उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर नियुक्ती देण्यासाठी ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक (मुख्य) परीक्षा जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २५ जून २०१७ रोजी मुंबई,औरंगाबाद, पुणे आणि नागपूर जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या 'पोलीस उप निरीक्षक (मुख्य )परीक्षा-२०१६' परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ ...

पुणे येथे सर्व सुविधांसह सेल्फस्टडी प्रति महिना केवळ ४००० रुपयात उपलब्ध

महागणपती करीअर फाउंडेशन पुणे येथे सेल्फ स्टडीच्या सर्व सोयी-सुविधांसह (राहणे+जेवण+२४ तास अभ्यासीका) वायफाय, ऑनलाईन अर्ज व चलन भरणे, रोजच्या बातम्या पाहण्यासाठी स्वतंत्र टीव्ही रूम, मेडीटेशन ...

औरंगाबाद ज़िल्हा सेतू समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८४ जागा

जलयुक्त शिवार अभियान आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ज़िल्हा सेतू समिती, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३४ जागा कंत्राटी ...

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवी स्तर परीक्षा- २०१७ जाहीर

केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ऑगस्ट २०१७ मध्ये 'संयुक्त पदवी स्तर परीक्षा- २०१७' आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत ...

नाशिक आदिवासी विभागाच्या आस्थापनेवर 'कंत्राटी शिक्षक' पदांच्या ८७ जागा

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांच्या एकलव्य निवासी शाळांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षित/ पदवीधर/ क्रीडा शिक्षक पदांच्या एकूण ८७ जागा कंत्राटी भरण्यासाठी पात्र ...

शासकीय तंत्रनिकेतनच्या आस्थापनेवर 'अधिव्याख्याता' पदांच्या ६७ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय तंत्रनिकेतनच्या आस्थापनेवरील विविध विषयातील 'अधिव्याख्याता' पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून व लाईन पद्धतीने अर्ज करण्याची ...

भारतीय डाक विभागात 'ग्रामीण डाक सेवक' पदांच्या १७८९ जागा (मुदतवाढ)

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये 'ग्रामीण डाक सेवक' पदांच्या एकूण १७८९ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार शेवटची तारीख ...

सार्वजनिक आरोग्य विभागात 'जिल्हा आरोग्य अधिकारी' पदांच्या ३० जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापावरील 'जिल्हा आरोग्य अधिकारी' पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची ...

सार्वजनिक आरोग्य विभागात 'मनोविकृतिचिकित्सक' पदांच्या २० जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापावरील 'मनोविकृतिचिकित्सक' पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ...

अगदी मोफत रजिस्ट्रेशन करा आणि सर्व नोकरी विषयक ईमेल अलर्ट मिळवा

नोकरी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मराठी बरोबरच www.nmk2.co.in हे इंग्रजी माध्यमातील संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून त्याद्वारे रजिस्ट्रेशन केल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशातील रोजगारांच्या संधी बद्दलची ...

केंद्रीय अन्वेषन विभागाच्या आस्थापनेवर 'निरीक्षक' पदांच्या एकूण ७५ जागा

भारत सरकारच्या केंद्रीय अन्वेषन विभाग (सीबीआय) यांच्या आस्थापनेवरील 'निरीक्षक' पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची ...

NMK2 वर रजिस्ट्रेशन करा आणि अगदी मोफत ईमेल अलर्ट मिळवा

नोकरी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मराठी बरोबरच www.nmk2.co.in हे इंग्रजी माध्यमातील संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून त्याद्वारे रजिस्ट्रेशन केल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशातील रोजगारांच्या संधी बद्दलची ...

नोकरी मार्गदर्शन केंद्राचे facbook वर एकमेव स्वतंत्र पेज उपलब्ध

नोकरी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने facbook वर एकमेव स्वतंत्र पेज उपलब्ध करून देण्यात आले असून याद्वारे नवीन जाहिराती, प्रवेशपत्र, उत्तरतालिका, निकाल सुरळीत अपडेट मिळविण्याकरिता सबंधित 'वेबसाईट ...

वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती अथवा इतर माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा ...