मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६२ जागा
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ एप्रिल २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – केंद्र (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई, पिनकोड  – ४०० ०१०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.