हिंगोली जिल्ह्यातील जाहिराती

हिंगोली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २०४ जागा

जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…

हिंगोली तहसील कार्यालय अंतर्गत कोतवाल पदाच्या एकूण ५३ जागा

तहसिलदार, तहसील कार्यालय, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव, औंढा तालुक्यात एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ५ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील…

हिंगोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या ३९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या २० जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील…

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र, मुंबई यांच्या विविध जिल्ह्यांतील आस्थापनेवरील विविध पदांच्या १११ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन…

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली अंतर्गत १५ व वित्त आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या…

हिंगोली जिल्ह्यात निवड समितीमार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा

जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती…

हिंगोली राज्य राखीव पोलीस दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

राज्य राखीव पोलीस दल, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…

हिंगोली जिल्ह्यात निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा

जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित…

आरोग्य विभाग गट-क संवर्गातील विविध पदांच्या परीक्षांचा निकाल उपलब्ध

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांकरिता दिनांक २४ आक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला…

महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३८ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून…

हिंगोली जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११३ जागा

जिल्हा परिषद, हिंगोली अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन…

हिंगोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या एकूण ७६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित…

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ७६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी…

डाक विभागात (महाराष्ट्र) ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा (मुदतवाढ)

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात…

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय पदांच्या ५४ जागा

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित…

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कंत्राटी पदांच्या एकूण १५२ जागा

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५२ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित…

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

महाराष्ट्र शासन अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून…

एसएसव्हीपी होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज/ संशोधन संस्थेत एकूण २६ जागा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत एसएसव्हीपी होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि संशोधन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी…

हिंगोली येथील महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित…

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कंत्राटी पदांच्या एकूण ३ जागा

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित…

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २६ जागा

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित…

हिंगोली जिल्हा निवड समितीमार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा

जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट…

IMP