गोंदिया जिल्ह्यातील जाहिराती

जिल्हा न्यायालयातील शिपाई/ हमाल पदाच्या परीक्षांचे निकाल उपलब्ध

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापणेवरील शिपाई/ हमाल पदांच्या डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या भरतीचे निकाल संबंधित संकेतस्थळावर प्रकाशित होत असून…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये एकूण १०० जागा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…

गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी…

गोंदिया जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३३९ जागा

जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ३३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ५ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील  सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…

गोंदिया जिल्हा राज्य विधी सेवा प्राधिकरणात विविध पदांच्या ३५० जागा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात…

गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार…

गोंदिया जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील  डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…

गोंदिया जिल्हा आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण २२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून…

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण १२ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून…

गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागा

गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ९६ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून…

गोंदिया राज्य राखीव पोलीस बलात सशस्त्र शिपाई पदांच्या ४० जागा

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.९, गोंदिया या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण ४० जागा…

गोंदिया जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदांच्या एकूण १७२ जागा

पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण १७२ जागा भरण्यासाठी जाहिरात…

गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये चालक शिपाई पदांच्या एकूण २२ जागा

पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई पदांच्या एकूण १७२ जागा भरण्यासाठी…

गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार…

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या १० जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील…

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर पदांच्या एकूण ४६ जागा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच …

गोंदिया जिल्हा महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या १६ जागा

जिल्हा महिला व बाल विकास विभाग गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित…

गोंदिया महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ५५ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गोंदिया (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन…

गोंदिया महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३६ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गोंदिया (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन…

बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा

बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात…

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था महाराष्ट्र, मुंबई यांच्या विविध जिल्ह्यांतील आस्थापनेवरील विविध पदांच्या १११ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन…

गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार…

गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा

गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ५१ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती…

जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या एकूण ११ जागा

जलसंपदा विभाग यांच्या आस्थापनेवरील  विदर्भाच्या विविध शहरात अभियंता पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…

गोंदिया जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८० जागा

जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत…

गोंदिया महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या २१ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गोंदिया (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित…

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ५२ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित…

गोंदिया जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा

जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत…

गोंदिया जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा

जिल्हा परिषद गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात…

गोंदिया राज्य राखीव पोलीस दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

राज्य राखीव पोलीस दल, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ८ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित…

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ११ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील…

आरोग्य विभाग गट-क संवर्गातील विविध पदांच्या परीक्षांचा निकाल उपलब्ध

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांकरिता दिनांक २४ आक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला…

गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ६१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार…

महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३८ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून…

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३८ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील…

गोंदिया जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सनदी लेखापाल पदांच्या एकूण ५६६ जागा

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छ कक्ष अंतर्गत सन २०२०-२१ या वर्षाचे योजनानिहाय वार्षिक लेखा परीक्षण अहवाल व…

IMP