नोंदणी व मुद्रांक विभाग भरती ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र सरकारच्या अधिनस्त असलेल्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्ययांच्या आस्थापनेवरील ‘गट-ड’ संवर्गातील शिपाई पदांच्या २८४ जागा भरण्याकरिता दिनांक १ जुलै २०२५ ते दिनांक ८ जुलै २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धतिने परीक्षा घेण्यात येणार असून सदरील परीक्षेची प्रवेशपत्र/ ऍडमिट कार्ड उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबत खाली दिलेल्या संबंधित वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येतील.

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

शुद्धिपत्रक पहा

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});