गोंदिया जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील  डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष”, जिल्हा परिषद, गोंदिया.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.