दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (नागपूर) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्येया थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
 पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि क्राफ्ट-रेखाचित्र आणि अभ्यासक्रमेतर उपक्रम शिक्षक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ९ जून २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – S.E.C.रेल्वे मिश्रित उच्च माध्यमिक विद्यालय, नैनपूर, मध्य प्रदेश.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.