मुंबई तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
एक सदस्य, एक प्रख्यात तज्ञ, सनदी लेखापाल आणि लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –  कार्यासन अधिकारी, कार्यासन क्रमांक- तांशि-४, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दालन क्रमांक ४३८ (विस्तार) मंत्रालय, मुंबई- ३२

ई-मेल पत्ता – tashi४[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत. 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.