लॉकडाऊनमध्ये हजारो मजुरांची शहर सोडून जाण्याकरीता फरपट होत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन करणार असल्याचं गेल्या मंगळवारी जाहीर केलं होतं. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी कोणत्याही स्थितीत घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं होतं. फक्त गरज भासल्यास…

औरंगाबाद जिल्हा आरोग्य विभागात विविध कंत्राटी पदांच्या एकूण ५२७ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.…

मार्केट उघडलं नाही तर लॉकडाऊनच्या काळात कांदा टिकवायची शेतकऱ्यांना चिंता

आतापर्यंत त्यांनी थोडाफार कांदा विकला तोही 12 रुपये किलो दरानं. पण त्यानंतर सरकारनं लॉकडाऊन जाहीरे केलं, याचा परिणाम असा झाला की, आज त्यांच्याकडे 3 ट्रॅक्टर ट्रॉली भरेल एवढा कांदा शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी धीर सोडला आहे. "15 मार्चनंतर…

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास तुरुंगात टाकण्याची मनसेची मागणी

राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. एकीकडे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत असताना होम क्वारंटाइन करण्यात आलेले काही लोक बाहेर उघडपणे फिरत असल्याचे समोर आले…

बीएमसीच्या ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून रुग्णांची सेवा करतेय अभिनेत्री शिखा मल्होत्रा

'कांचली' चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा सध्या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत व्यस्त आहे. 'कांचली' चित्रपटात तिने अभिनेता संजय मिश्रासोबत स्क्रिन शेअर केली होती. पण आता ती वेगळ्याच कामामुळे…

जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ३४२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध कंत्राटी पदांच्या ३४२ जागा …

सलमान खान यांनी मदत करण्यासाठी २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी दबंग अभिनेता अर्थात सलमान खान देखील मैदात उतरला आहे. देशावर आलेल्या भल्यामोठ्या संकटाचा परिणाम हातावर पोट भराणाऱ्या कामगारांच्या कुटुंबावर झाला आहे. त्यामुळे अशा कामगारांना संकट समयी दिलासा देण्यासाठी सलमान…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगमुळे दिल्ली कारागृहातील ४१९ कैद्यांची सुटका

देशाला कोरोना वायरसच्या विळख्यातून वाचवण्यासाठी देशभरात पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला. हा निर्णय नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून घेण्यात आला. हा विषाणू माणसांच्या संपर्कात आल्यामुळेच पसरु शकतो हे सिद्ध झाले आहे. जगातील…

राजदेखील मला दिलासा आणि वेळोवेळी सूचनाही देत असल्याचा उद्धव ठाकरेंचा खुलासा

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्यातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला त्याचबरोबर आभारही व्यक्त केले आहेत. आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व सूचनांचे आपण पालन करत आहात. माझ्यासोबत तुम्ही…
Visitor Hit Counter