स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या १३४० जागा
कर्मचारी निवड आयोग (SSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.विविध पदांच्या एकूण १३४० जागा
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल,…