माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर झाला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज सोमवार दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. सदरील…