जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७६३ जागा
राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदांच्या एकूण ५७६३ जागा भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…