अहिल्यानगर जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या १७५ जागा
अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, कर्जत, कोपरगाव , जामखेड, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहाता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातील विविध सजेतील महसूल सेवक (कोतवाल) या संवर्गातील पदांच्या १७५ जागा भरण्यासाठी …