अ.नगर राज्य राखीव पोलीस बलात सशस्त्र शिपाई पदांच्या २७८ जागा
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१९, कुसडगाव, अहमदनगर या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण २७८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक…