अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा

कॅन्टोनमेंट बोर्ड, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
ENT सर्जन, बालरोगतज्ञ, त्वचा आणि व्हीडी, नेत्ररोगतज्ज्ञ, जनरल सर्जन, फिजिशियन, मेसन, प्लंबर आणि संगणक प्रोग्रामर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जून २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड, AMX चौक, कॅम्प, अहमदनगर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.