भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या ‘तंत्रज्ञ’ पदाच्या परीक्षेचा निकाल उपलब्ध

भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ पदांच्या ६४१ जागा भरण्यासाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ व ४ आणि ५ मार्च २०२२ रोजी घेण्यात आलेल्या संगणकीय परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खालील संबंधित वेबसाईट लिन्कवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

येथे निकाल पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.