राज्यातील जिल्हा परिषद भरती ऑनलाईन परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध
राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील भरतीसाठी आयबीपीएस (IBPS) यांच्यामार्फत ऑक्टोबर महिण्यात आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून सदरील उमेदवारांना दिनांक ८ आक्टोबर २०२३ पर्यंत संबंधित खालील लिंकवरून…