राज्यातील पोलीस भरती- २०१९ च्या लेखी परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र पोलीस विभागातील पोलीस भरती- २०१९ करीता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेची प्रवेशपत्र पदांनुसार टप्प्या-टप्प्याने उपलब्ध होत असून विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून प्रवेशपत्र पाहता/ डाउनलोड करता येतील.

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

ऑनलाईन प्रश्नसंच सोडवा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});