पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) भरती परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली

पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण १४५ जागा भरण्यासाठी दिनांक १२ जून २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील दिलेल्या/ संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

 

डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.