सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २० जागा
वैद्यकीय अधिकारी, सांख्यिक अन्वेषक आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १८,०००/- रुपये ते २९,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा चिकित्सक कार्यालय, प.व.पा.शा  रुग्णालय आवर, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२२ पर्यंत अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्यात येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.