पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदांच्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/ वाहतूक नियोजन) पदाच्या भारतीसाठी दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लोणकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

सूचनापत्र पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.