माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०४१ जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अकार्यकारी पदांच्या एकूण १०४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अकार्यकारी पदांच्या १०४१ जागा
मेकॅनिक (एसी रेफ्रिजरेशन), कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशीनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हँड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर एस्टिमेटर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोअर्स कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी सिपाही, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर (वर्ग-२) वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स टू एक्ट इंजिनिअर आणि मास्टर IST क्लास पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.