महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२२ या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना सदरील प्रवेशपत्र संबंधित/ खालील लिंकद्वारे डाउनलोड करता येतील.

डाऊनलोड करा

प्रसिद्धीपत्रक पहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.