महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वेळापत्रक/ प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र अद्यौगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील गट- अ, गट- ब आणि गट- क संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या परीक्षांचे वेळापत्रक/ प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार सदरील (२७) पदांच्या परीक्षा दिनांक १० जुलै २०२५ ते दिनांक १० ऑगस्ट २०२५ दरम्यान आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार असून उमेदवारांना सदरील वेळापत्रक/ प्रवेशपत्र खालील दिलेल्या वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येतील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!