राज्यात आरोग्य विभागाच्या गट-क संवर्गातील पुनर्परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांकरिता दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या लेखी पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते संबंधित खालील वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येतील. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यास काही तांत्रिक अडचणी येत असल्यास कृपया 9513315535, 7292013550, 9513500203 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

 

डाऊनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.