महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण १८० जागा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८० जागा
मुख्य कायदेशीर मदतसल्लागार, उपविधी मदत सल्लागार आणि सहाय्यक कायदेशीर मदत सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे किंवा समक्ष सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव कार्यालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (DLSA,), मुंबई.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.