अहमदनगर येथील वीज वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२० जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२० जागा
लाइनमन पदाच्या २९१ जागा आणि कम्प्युटर ऑपरेटर पदाच्या २९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.