एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर स्टोअर एजंट पदाच्या २५५ जागा

एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील स्टोअर एजंट पदांच्या एकूण २५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५५ जागा
उप टर्मिनल व्यवस्थापक, ड्यूटी मॅनेजर, अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ ग्राहक एजंट/ ग्राहक एजंट/ कनिष्ठ ग्राहक एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट/ युटिलिटी एजंट सह रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २१,३००/- ते ५०,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.