महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १६ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड, नागपूर  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
अतिरिक्त महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, वरिष्ठ लेखापाल आणि लेखापाल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी

अर्ज करण्याचा पत्ता – महाप्रबंधक (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो हाउस, 28/2, सी. के. नायडू मार्ग, आनंद नगर, सिविल लाईन्स, नागपुर, पिनकोड- 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.