महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून सहायक प्राध्यापक पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
सिनियर रिसर्च फेलो आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पदांनुसार पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Ahmednagar, Dist. Ahmednagar, Pin-413722

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ २०२२ दरम्यान मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  College of Agri- Business Management, Malegaon, Opp. Income Tax. office, Malegaon Camp, Malegaon, Dist. Nashik, Pin-423 105

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.