सार्वजनिक आरोग्य विभाग भरती तात्पुरत्या निवड / प्रतीक्षा यादी जाहीर

राज्यातील विविध जिल्ह्यांच्या आस्थापनेवरील आरोग्य विभागातील भरतीसाठी राज्य शासनामार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य विभाग भरती- २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवरांना तात्पुरत्या निवड आणि प्रतीक्षा याद्या उपलब्ध झाल्या असून त्या खालील लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

निकाल बघा

निकाल बघा Link 2

Comments are closed.