राज्यातील कृषी विभागातील विविध पदांच्या भरती परीक्षा निकाल जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे यांच्या आस्थापनेवरील पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदारांना गुणवत्ता यादी सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

 

निकाल पहा

Comments are closed.