भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा

बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५५ जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता-I, प्रकल्प अभियंता-I पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक (HR), उत्पादन विकास आणि नवोपक्रम केंद्र (PDIC), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्रो. यूआर राव रोड, नागालँड सर्कल जवळ, जलाहल्ली पोस्ट, बेंगळुरू – ५६० ०१३, भारत

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.