EdCIL इंडिया यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदाच्या एकूण १०० जागा

ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडू ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या १०० जागा
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयाच्या शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.