राज्यातील तलाठी भरती- २०२३ सुधारित गुणवत्ता याद्या उपलब्ध झाल्या

राज्यातील विविध जिल्ह्यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या जागा भरण्यासाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी भरती-२०२३ परीक्षेचा निकाल सुधारित गुणवत्ता याद्या उपलब्ध झाल्या असून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी उमेदवारांना संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता / डाऊनलोड करता येईल.


 अकोला  अमरावती  यवतमाळ  वाशिम  गडचिरोली  नागपूर
 धुळे  गोंदिया  नाशिक  अहमदनगर  नांदेड  नंदुरबार
 पालघर  पुणे  बीड  बुलडाणा  भंडारा  रायगड
 मुंबई  मुंबई उपनगर  कोल्हापूर  रत्नागिरी  लातूर  वर्धा
 सातारा  सांगली  सिंधुदुर्ग  सोलापूर  हिंगोली  परभणी
 छत्रपती संभाजीनगर  चंद्रपूर  जळगाव  जालना  धाराशिव  ठाणे
  यादी १ (निकाल राखीव)  यादी २

 

सुधारित गुणवत्ता याद्या

अधिकृत संकेतस्थळ

 

 

Comments are closed.