ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०० जागा

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा
लेखा, ॲक्च्युअरी, अभियांत्रिकी, अभियांत्रिकी (आयटी), कायदेशीर आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.