कृषी विभागातील कृषी सेवक पदाच्या परीक्षेच्या गुणवत्ता याद्या उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे यांच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदारांना गुणवत्ता यादी सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

गुणवत्ता यादी पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.