गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ५ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील  सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ५ जाग

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै.म. गोंदिया

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जुलै २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, के.टी.एस. रुग्णालय परिसर, गोंदिया.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.