आरोग्य विभाग गट-क संवर्गातील विविध पदांच्या परीक्षांचा निकाल उपलब्ध

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांकरिता दिनांक २४ आक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित/ खालील दिलेल्या वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निकाल पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.