गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, चिकित्सक, कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट, ऑडिओलॉजिस्ट, दुर्बल मुलांचे श्रवण तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (दंत), मानसशास्त्रज्ञ (DEIC) आणि ऑप्टोमेट्रिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

हृदयरोगतज्ज्ञ
ऑनलाईन अर्ज करा

बालरोगतज्ञ
ऑनलाईन अर्ज करा

चिकित्सक
ऑनलाईन अर्ज करा

वैद्यकीय अधिकारी (दंत)
ऑनलाईन अर्ज करा

मानसशास्त्रज्ञ (DEIC)
ऑनलाईन अर्ज करा

ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC)
ऑनलाईन अर्ज करा

लस लॉजिस्टिक असिस्टंट
ऑनलाईन अर्ज करा

ऑडिओलॉजिस्ट
ऑनलाईन अर्ज करा

मानसशास्त्रज्ञ
ऑनलाईन अर्ज करा

प्रशिक्षक (श्रवणक्षम मुले)
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.