गोंदिया जिल्हा राज्य विधी सेवा प्राधिकरणात विविध पदांच्या ३५० जागा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५० जागा
विधी स्वयंसेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जुलै २०२३ पर्यंत समक्ष सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • गोंदिया व गोरेगाव तालुका करीता – मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया.
  • आमगाव व सालेकसा तालुका करीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, आमगाव.
  • तिरोडा तालुका करीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, तिरोडा
  • देवरी तालूका करीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, देवरी.
  • सडक अर्जुनी तालुका करीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, सडक अर्जुनी.
  • अर्जुनी मोरगाव तालुका करीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, अर्जुनी मोरगाव

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.