गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.