हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कंत्राटी पदांच्या एकूण १५२ जागा

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५२ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५२ जागा
फिजीशियन, एमबीबीएस एमओ, आयुष बीएएमएस एमओ, जीएनएम, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, सीटी स्कॅन तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ मार्च २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, तोफखाना जुना सहकारी दवाखाना, हिंगोली.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.