हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २३९ जागा

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३९ जागा
अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट, चीफ मॅनेजर/ डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर, टेक्निकल सर्व्हिसेस आणि पेट्रोकेमिकल सेल्स पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च व १५ एप्रिल २०२१ पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.