एसएसव्हीपी होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज/ संशोधन संस्थेत एकूण २६ जागा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत एसएसव्हीपी होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि संशोधन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक आणि सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाचे, एस.व्ही.पी. होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गॅट नं.४२१, मु. हट्टा, तालुका बासमत, जि. हिंगोली, पिनकोड- ४३१७०५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.