राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था मध्ये एकूण ५१० जागा (मुदतवाढ)

भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था, राजेंद्रनगर, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५१० जागा
राज्य कार्यक्रम समन्वयक १० जागा, तरुण सहकारी २५० आणि गट समन्वयक (क्लस्टर लेवल) पदांच्या २५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवट्ची तारीख – दिनांक ९ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

>> पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Pankaj sabe says

    Nice

Comments are closed.