पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४३ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४३ जागा
रक्तपेढी तंत्रज्ञ, रक्तपेढीचे समुपदेशक, एमएसडब्ल्यू, डेटा एंट्री ऑपरेटर, डायलिसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, जीएनएम स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, फिजिओथेरपिस्ट, पुरुष कक्ष सहाय्यक आणि महिला कक्ष सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतीय जैन संघटना प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (यशवंतराव चव्हाण स्मृती रुंग्णालयासमोर), संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे, पिनकोड- ४११०१८

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.