केंद्र सरकारच्या सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्रालयात विविध रिक्त पदांच्या जागा

केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध रिक्त पदांच्या जागा
प्रधान संचालक व  महाव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

नोकरी ठिकाण: मुंबई, औरंगाबाद, इंदोर, आग्रा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पदांकरिता संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जानेवारी २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज पाठवता येतील.

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.