पुणे मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३९ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३९ जागा
स्टेशन नियंत्रक/ ट्रेन ऑपरेटर/ ट्रेन नियंत्रक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार आयटीआय, अभियांत्रिकी (संबंधित विषयांत) पदवीधारक असावा.

फीस – सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ जमाती, महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.