मुंबई येथील टपाल खात्याच्या जीवन विमा विभागात अभिकर्ता पदांच्या जागा

मुंबई येथील सामान्य टपाल कार्यालय अंतर्गत टपाल जीवन विमा विभागात थेट अभिकर्त्यांची (प्रतिनिधी/ एजंट) नियुक्ती करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

अभिकर्ता पदांच्या भरपूर जागा
अभिकर्ता (प्रतिनिधी/ एजंट) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा  उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ५० वर्ष दरम्यान असावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ ते १७ डिसेंबर २०२० रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपाल कार्यालय नवी अनेक्स बिल्डिंग मुंबई, पिनकोड- ४००००१

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.